WHAT'S IN MY BAG ft. Akshaya Naik | Sundara Manamadhe Bharali | Latika | Colors Marathi

2021-05-24 14

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका म्हणजे अक्षया नाईक तिच्या बॅगमध्ये काय काय ठेवते. तिच्या बॅगेत पोर्टेबल हार्डडिस्क का असते. असं आणि बरंत काही पहा आजच्या फ्रेश एपिसोडमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.